images
images

Sai Aditya Computers And Cctv

Chetan Rajput

नमस्कार मित्रांनो .....

स्वागत आहे साई आदित्य कॉम्प्युटर्स. या ठिकाणी ,

नमस्कार मित्रांनो .....

आमच्याकडे नवीन लॅपटॉप व सेकंड लॅपटॉप तसेच कॉम्प्युटर्स प्रिंटर्स विक्री व दुरुस्ती योग्य त्या किंमतीत केली जात असते. जर तुमच्याही लॅपटॉप डेस्कटॉप घेण्याच्या विचार होत असेल. तर आजच संपर्क साधा साई आदित्य कॉम्प्युटर शिरपूर या ठिकाणी.

images

Shop No 29,Near Hdfc Bank,Gujarathi Complex,Shirpur /Dhule-425405

images

Our Services

Printer Repairing

आमच्याकडे सगळ्या प्रकारचे प्रिंटर विक्री व दुरुस्ती केली जात असतात. Epson ,canon,hp, व इतर तसेच ओरिजनल इन्क आणि टोनर उपलब्ध असतात.

CCTV Camera Installation

आमच्याकडे सीसीटीव्ही मध्ये सगळ्या प्रकारचे कॅमेरे उपलब्ध असतात सोलर टू लेन्समध्ये तसेच पिटी झेड, अनलॉक सिस्टम, आयपी कॅमेरा, एचडी कॅमेरा, लिंकेच कॅमेरा, असे सगळे प्रकारचे कॅमेरे विक्री व रिपेरिंग उपलब्ध असते.

Desktop (Pc)

आमच्याकडे डेस्कटॉप मध्ये गेमिंग असेंबल व ब्रँडेड सीपीयू उपलब्ध असतात व त्यांचे ॲक्सेसरीज देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात जसे रॅम .एसएसडी. हार्ड डिस्क पॉवर सप्लाय. कॅबिनेट कूलिंग सिस्टम असे.

Laptop Repair & Upgrades

आमच्याकडे लॅपटॉपचे सगळ्या प्रकारचे काम केली जातात
स्क्रीन बदलणे, मदरबोर्ड चीफ लेव्हल, बॅटरी, एसएसडी, रॅम तसेच फॅब्रिकेशन देखील करून मिळेल

images

Testimonials

images

"Excellent service and quick response! My laptop had a screen issue, and Sai Aditya Computers & CCTV repaired it within a day. The staff was professional, and the pricing was reasonable. Highly recommended!"

Ankur Sharma

images

मी मयूर राजपूत आता पर्यंत साई आदित्य या शॉप वरून दोन सेकंड हॅन्ड लॅपटॉप व न्यू प्रिंटर असे घेतले आहे आतापर्यंत काहीही प्रॉब्लेम नाही त्यांचे सर्विस देखील खूप छान आहे.

Mayur Rajput

images

मी केतन दादा कडून मी कमीत कमी चार ते पाच लॅपटॉप मित्रांसाठी काढून दिले आहेत खूप छान लॅपटॉप आहेत.अजून पर्यंत काहीही कंप्लेंट नाही

Ketan Jadhav-mumbai

images

मी भाऊ कडून जुने कॉम्प्युटर रिपेरिंग केले होते ते देखील कमी खर्चात अजून देखील काहीही प्रॉब्लेम नाही सर्विस देखील एकच नंबर व काम देखील एकच नंबर बेस्ट Sai aditya computer shirpur

Shailesh Dhangar

images

मी देखील दादा कडून एक लॅपटॉप घेतला आहे खूप छान निघाला व दोन ते तीन कस्टमर मी यांच्याकडे पाठवले होते त्यांचे देखील लॅपटॉप खूप छान निघाला

Jitendra Rajput

images

साई आदित्य वरून मी LAPTOP आणि प्रिंटर घेतले आहे यांची सर्विस देखील छान आहे . आवश्यक भेट दया .

KIRAN PAWARA

images

बेस्ट सर्विस ,मी इथून 2 प्रिंटर घेतले आहेत आणि 2 LAPTOP खूप छान आणि CCTV कॅमेरा देखील योग्य भावात आहेत खूप छान ,१ दा आवश्यक भेट दया

जयेश पाटील

images

बेस्ट सर्विस

रामसिंग राजपूत

images

मैने यहा से १ HP TAB और 2 PC लिये बेस्ट PRICE AND बेस्ट सर्विस

मनोज

images

GAMING PC घेतला खूप छान 1 च नंबर -साई आदित्य कॉम्पुटर बेस्ट शॉप

दिपक साळुंखे

images

सेकंड HAND LAPTOP बेस्ट AND GOOD सर्विस

RAJ

images

बेस्ट LAPTOP

BARI

images

मी इथून 2 प्रिंटर आणि १ LAPTOP घेतला आहे .खूप छान रेट आणि वस्तू देखील बेस्ट आहेत

RAJPAL

images

WIFI CCTV बेस्ट रेट AND सर्विस -SAC

सौरव राजपूत

images

मी इथून TV आणि LAPTOP घेतला आहे .खूप छान -SAC

नरेंद्र पाटील

images

OLD LAPTOP -GOOD SERVICE -SAC

एकनाथ राजपूत

images

LAPTOP खूप छान निघाला सर -बेस्ट SAC

SANJAY VALVI

images

QR Code

images

Inquiries

Made By Nextapsolutions.com